Adipurush trailer 24 तासात 42 मिलियन view, आदिपुरुष ट्रेलर चा विक्रम, आदिपुरुषचा comeback? टीझरवर भरपुर टिका, तर ट्रेलरवर एवढं प्रेम? खरचं मूवीच्या VFX मध्ये सुधारणा? adipursh trailer
2 अक्टूबर 2022 अयोध्या येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित करुन आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. 2 मिनिटच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाचा VFX कोणालाच पसंद पडला नाही, कार्यक्रमानंतर अभिनेता प्रभासची देखील नाराजी दिसून येत होती. सर्व माध्यमातून रावणाच्या लूकपासुन त्याच्या विचित्र दिसत असलेल्या पुष्पक विमानाची देखील सर्वानी खिल्ली उडवली. एवढं मोठं बजेट पण ट्रेलर एखाद्या अनिमेटेड मूवीसारखा वाटू लागला. मूवी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार होती ती पुढे ढकलली गेली.
त्यानंतर तब्बल 7 महिन्यानंतर मूवीचा ट्रेलर प्रदर्शित केला आणि अचानक चक्क 24 तासात 52 मिलियन व्यू मिळाले. ट्रेलर तसा बराच आहे पण त्यामध्ये जुन्या टीझरमधील फारच कमी सीन दाखवलेत ज्यांच्यामध्ये सुधारणा केली आहे. आणि बाकी सीन हे नविन आहेत. त्यामूळे किती सुधारणा केली हे सांगता येत नाही, त्यात रावणाचा लूक ह्या ट्रेलर मध्ये दाखवला नाही, जे कमजोर सीनमुळे टिका झाली तेच सीन दुरुस्त करुन दाखवले असते तर चित्रपटाची जास्त हाइप झाली असती. पण किती सुधारणा केली हे चित्रपटगृहात गेल्यावरच समजेल. 16 जूनला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर किती सुधारणा झाल्यात हे समजेलच.
Comments
Post a Comment