Posts

Showing posts with the label rajamouli

Chatrapati movie review..अजुन एक साउथ चित्रपटाचा Bollywood remake, #chatrapati movie review 2023, छत्रपती मूवी रिव्यू... hit or flop?

Image
       Hollywood सिनेसृष्टी धोक्यात Adipurush trailer 24 तासात 42 मिलियन view, आदिपुरुष ट्रेलर चा विक्रम, आदिपुरुषचा comeback? टीझरवर भरपुर टिका, तर ट्रेलरवर एवढं प्रेम? खरचं मूवीच्या VFX मध्ये सुधारणा? adipursh trailer एस. एस. राजमौली दिग्दर्शकाच नाव ऐकताच बाहुबली, RRR, मगधीरा, मक्खी सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आठवतात. त्यांच्याच एका चित्रपटाचा हिंदी रिमेक येतो. चित्रपटाचा रिमेक व्ही. व्ही. विनायक दिग्दर्शित करणार आहेत व चित्रपटात बेल्लमकोंडा श्रीनिवास मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तसेच नुसरत बरुचा, शरद केळकर, भाग्यश्री हे कलाकर महत्वपुर्ण भूमिकेत दिसतील. राजामौली सरांनी प्रभासला घेऊन केलेला छत्रपती ही सिनेमा सगळ्यानाच आठवत असेलच. त्यातला aggressive प्रभास सगळ्यांनाच आवडला होता. कथा ही अशी होती की एक सर्वसाधारण असलेला तरुण त्याच्या जीवनात झालेल्या घडामोडीमुळे सत्य व न्यायासाठी शस्त्र उचलतो. तो अन्यायविरुध्द बंड करुन लोकांना न्याय मिळवून देत असतो. मदत करत असतो. तसेच त्याची एक प्रेम कहाणी पण आहे, आणि तो आपल्या आई आणि भावाला शोधत आहे. अशी कथा असलेला छत्रपतीचा र...