हे आहेत नविन guardians of the galaxy, GOTG V3
GOTG चा तिसरा भाग 5 मे ला प्रदर्शित झाला, यामध्ये आपल्याला रॉकेट या पात्राची origin story दाखवण्यात आली आहे त्याचबरोबर जुने guardians retire झालेले दाखवले आहेत. त्याचबरोबर नविन guardian ची टिम ची ओळख करुन दिली आहे तर जाणुन घेऊन नविन guardians कोण आहेत
1 रॉकेट रकून: रॉकेट हा जुना guardians चा मेंबर आहे पण सध्या तो guardians चा कप्तान झाला आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली guardians ची नविन टिम गैलेक्सी ची रक्षा करणार आहेत.
2 ग्रूट: ग्रूट आता मोठा जवान bodyबिल्डर झाला आहे. तो ही guardians च्जा भाग असेल.
3 ऐडम वॉरलॉक: खुप शक्तीशाली असा हा guardian रॉकेट सोबत गैलेक्सी ची रक्षा करण्यास तयार आहे.
4 क्रग्लीन: योंडू चा शिष्य आता गैलेक्सी चा guardian बनला आहे.
5 कोस्मो : कोस्मो नावाचा कुत्रा ज्याच्याकडे सुपर पॉवर आहेत तो सुद्धा guardian बनला आहे
6 phyla : प्यायला एक सुपर पॉवर असलेली लहान मुलगी आता guardian of the galaxy बनली आहे.
Comments
Post a Comment