Hollywood च भवितव्य धोक्यात ?#hollywood writer strike, अनेक TV शो आणि सिनेमाच्ं चित्रीकरण बंद पडलं आहे. काय नेमकं कारण? सविस्तर माहिती
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpg_JjCJ21ephB4fqo0Dt_nM2eQRUMpB7eHSb4VUI6ymAc_0hPyK8lWJxeEqnXZKyFtpF5BBmjQY-N9YTVLyaoT3OcFlM_h5-KKWryGG3yFPAZcfbtkHkhlBUtMu9sswregb89waId7qXR/s1600/1683802265581729-0.png)
मे चा सुरुवातीच आठवडा Hollywood साठी अडचणी घेऊन आलाय, अनेक मोठे टीवी शो आणि मोठे सिनेमांचे चित्रीकरण थांबवण्यात आलेले आहे. नेमकं काय कारण आहे हे आपण सविस्तर पाहूयात. अमेरिकेमध्ये New york येथे स्थित Writer Wuild of America(East) आणि Las Angeles येथे असलेल्या Writer Guild of America (West) या दोन संस्था Hollywood मधील लेखकांच्या हक्कासाठी कार्यरत आहेत, hollywood मधील लेखकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या दोन्ही संस्था प्रयत्न करत असतात. सध्या लेखकांच्या हक्कासाठी या संस्था पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत सर्व लेखकांसह संप पुकारला आहे. यामध्ये 11500 पेक्षा अधिक सिनेमा व टीवी शो चे लेखक सहभागी झाले आहेत. यामध्ये काम जास्त आहे पण कामाच्या मानाने मोबदला खुप कमी भेटतो, त्यासाठी स्थिर व योग्य अशी वेतन रचना असावी तसेच त्यांच्या कामाला योग्य तो न्याय मिळवा ह्या त्याच्या प्रमुख मागण्या आहेत. हॉलिवूड मधील टीवी शो आणि सिनेमा प्रोडक्शन कंपन्यांची प्रतिनिधीत्व करणारी Alliance of motion pictures and television producers संस्थेचे म्हणणे असे आ...