किक्रेटर शुभनम गिल साकारतोय इंडियन Spiderman. शुभनम बनला प्रवित्र प्रभाकर भारतीय spiderman , #shubhanam gill as a spiderman

2 जूनला प्रर्दशित होणारा spiderman across the spiderverse या animated  मूवी मध्ये आपला भारतीय क्रिकेटपटू शुभनम गिल एका महत्वपुर्ण भूमिकेमधून आपल्या भेटीस येणार आहे. या मूवीमध्ये शुभनम गिल spiderman म्हणून आपल्या भेटीस येणार आहे. 
   Spiderman across the spiderverse या मूवीमध्ये spiderman चे वेगवेगळे variant आपल्या भेटीस येणार आहेत, त्यामध्ये एक भारतीय spiderman देखील आपल्याला पाहायला मिळनार आहे, प्रवित्र प्रभाकर असे या पात्राचे नाव असुन तो एक spiderman चा भारतीय अवतार आहे, या पात्राला शुभनम आपला आवाज देणार आहे. या मूवीमध्ये भारतीय spiderman ची महत्वाची भुमिका असणार आहे, शुभनम च्या आवाजात आपला भारतीय spiderman बघायला नक्किच मज्जा येईल.
शुभनम एक चांगला फलंदाज आहे, तो आपल्या फलंदाजीने आपले मनोरंजन करतच असतो आणि आता तो आपला आवाज सगळ्याच्या आवडत्या spiderman ला आपला आवाज देऊन आपले मनोरंजन करण्यास येत आहे

Comments

Popular posts from this blog

Hollywood च भवितव्य धोक्यात ?#hollywood writer strike, अनेक TV शो आणि सिनेमाच्ं चित्रीकरण बंद पडलं आहे. काय नेमकं कारण? सविस्तर माहिती

Adipurush trailer 24 तासात 42 मिलियन view, आदिपुरुष ट्रेलर चा विक्रम, आदिपुरुषचा comeback? टीझरवर भरपुर टिका, तर ट्रेलरवर एवढं प्रेम? खरचं मूवीच्या VFX मध्ये सुधारणा? adipursh trailer

हे आहेत नविन guardians of the galaxy, GOTG V3