रितिक रोशन स्टारर "विक्रम वेधा" OTT वर प्रदर्शित, पाहू शकता फ़्री कोणतेही subscription न घेता. Vikramvedha OTT release
साउथ मूवी विक्रम वेधा चा रिमेक असलेली रितिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर विक्रम वेधा लवकरच 12 मे ला OTT वर प्रदर्शित होत आहे आणि ते ही एकदम फी मध्ये पाहू शकता.
अलिकडेच जिओसिनेमा ने IPL चे राइट विकत घेतले व सर्वांसाठी IPL बघणे फ़्री केले. आणि लगेच त्यांनी इतर फिल्म आणि वेबसिरिज चे ही हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळेच जियोसिनेमावर आता प्रसिद्ध सिनेमे आणि वेबसिरिज मोफत पाहायला मिळतील. विक्रम वेधा ही जिओसिनेमा वरच प्रदर्शित होतोय तेही एकदम फ़्री, 12 मे 2023 पासुन आपण जिओसिनेमावर विक्रम वेधा फ़्री मध्ये पाहू शकता..
Comments
Post a Comment