Posts

Image
अलिस इन बॉर्डरलँड: एक भयानक आणि मनोरंजक साहस  नेटफ्लिक्सची "अलिस इन बॉर्डरलँड" ही एक भयानक आणि मनोरंजक डायस्टोपियन थ्रिलर आहे जी वास्तव आणि काल्पनिक जगाला एकत्रित करून प्रेक्षकांना वेधून घेते. हारो असो यांच्या लोकप्रिय मंगा मालिकेवर आधारित, ही मालिका प्रेक्षकांना एका रहस्यमय आणि भयानक जगात घेऊन जाते जिथे सामान्य लोक टोकियोच्या एका सोडून गेलेल्या शहरात अडकलेले असतात आणि आपली व्हिसा वाढवण्यासाठी आणि मृत्यू टाळण्यासाठी प्राणघातक खेळ खेळण्यास भाग पाडले जातात.   ही मालिका आलिसू, एका निरुत्साहित तरुण माणूस आणि त्याच्या मित्रांचे अनुसरण करते, जे स्वतःला अकस्मात या रहस्यमय आणि भयानक जगात सापडतात. या विचित्र वास्तविकतेतून मार्ग काढताना, त्यांना स्वतःच्या भीती, मर्यादा आणि मानवी स्वभावाच्या कठोर वास्तविकतेशी सामना करावा लागतो.   एक आकर्षक कल्पना:   "अलिस इन बॉर्डरलँड" ची मूलभूत संकल्पना निश्चितच मोहक आहे. अशा जगात जिथे जगण्यासाठी प्राणघातक खेळ खेळावे लागतात, जिथे विश्वास एक दुर्मिळ वस्तू आहे आणि जिथे धोके सर्वाधिक असतात, अशी कल्पना सतत तणाव आणि भीती निर्माण करते...

Did you notice doremon/chota bhim in Fast X ? डोरेमॉन आणि छोटा भीम Fast X मध्ये?

Image
शुभनम गिल Spiderman च्या भूमिकेत होय ही खरी बातमी आहे. नुकताच प्रदर्शीत झालेल्या Fast X या चित्रपटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका छोटा भीम हादेखिल आहे. त्याच अस आहे की छोटा भीम आणि डोरेमॉन यांना आवाज देणारी सोनल कौशल यांनी या चित्रपटात आपला आवाज दिला आहे. कोणाला दिला हे आपण जानं घेऊ.    https://releasedfinish.com/gr2f8qfqz?key=d493c375350b74a4ff76559c43047411 आपल्या डॉमनीक टोरंटो चा छोटा मूलगा ब्रायन ज्युनिअर याला सोनल कौशल यांनी आपला आवाज दिला आहे. सोनल कौशल या जास्त करुन the motor mouth म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी खुप अनिमटेड पात्रांना आवाज दिले आहेत, त्यापैकी छोटा भीम आणि डोरेमॉन हे त्याचे पात्र प्रसिद्ध आहेत.

Chatrapati movie review..अजुन एक साउथ चित्रपटाचा Bollywood remake, #chatrapati movie review 2023, छत्रपती मूवी रिव्यू... hit or flop?

Image
       Hollywood सिनेसृष्टी धोक्यात Adipurush trailer 24 तासात 42 मिलियन view, आदिपुरुष ट्रेलर चा विक्रम, आदिपुरुषचा comeback? टीझरवर भरपुर टिका, तर ट्रेलरवर एवढं प्रेम? खरचं मूवीच्या VFX मध्ये सुधारणा? adipursh trailer एस. एस. राजमौली दिग्दर्शकाच नाव ऐकताच बाहुबली, RRR, मगधीरा, मक्खी सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आठवतात. त्यांच्याच एका चित्रपटाचा हिंदी रिमेक येतो. चित्रपटाचा रिमेक व्ही. व्ही. विनायक दिग्दर्शित करणार आहेत व चित्रपटात बेल्लमकोंडा श्रीनिवास मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तसेच नुसरत बरुचा, शरद केळकर, भाग्यश्री हे कलाकर महत्वपुर्ण भूमिकेत दिसतील. राजामौली सरांनी प्रभासला घेऊन केलेला छत्रपती ही सिनेमा सगळ्यानाच आठवत असेलच. त्यातला aggressive प्रभास सगळ्यांनाच आवडला होता. कथा ही अशी होती की एक सर्वसाधारण असलेला तरुण त्याच्या जीवनात झालेल्या घडामोडीमुळे सत्य व न्यायासाठी शस्त्र उचलतो. तो अन्यायविरुध्द बंड करुन लोकांना न्याय मिळवून देत असतो. मदत करत असतो. तसेच त्याची एक प्रेम कहाणी पण आहे, आणि तो आपल्या आई आणि भावाला शोधत आहे. अशी कथा असलेला छत्रपतीचा र...

Adipurush trailer 24 तासात 42 मिलियन view, आदिपुरुष ट्रेलर चा विक्रम, आदिपुरुषचा comeback? टीझरवर भरपुर टिका, तर ट्रेलरवर एवढं प्रेम? खरचं मूवीच्या VFX मध्ये सुधारणा? adipursh trailer

Image
2 अक्टूबर 2022 अयोध्या येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित करुन आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. 2 मिनिटच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाचा VFX कोणालाच पसंद पडला नाही, कार्यक्रमानंतर अभिनेता प्रभासची देखील नाराजी दिसून येत होती. सर्व माध्यमातून रावणाच्या लूकपासुन त्याच्या विचित्र दिसत असलेल्या पुष्पक विमानाची देखील सर्वानी खिल्ली उडवली. एवढं मोठं बजेट पण ट्रेलर एखाद्या अनिमेटेड मूवीसारखा वाटू लागला. मूवी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार होती ती पुढे ढकलली गेली.       त्यानंतर तब्बल 7 महिन्यानंतर मूवीचा ट्रेलर प्रदर्शित केला आणि अचानक चक्क 24 तासात 52 मिलियन व्यू मिळाले. ट्रेलर तसा बराच आहे पण त्यामध्ये जुन्या टीझरमधील फारच कमी सीन दाखवलेत ज्यांच्यामध्ये सुधारणा केली आहे. आणि बाकी सीन हे नविन आहेत. त्यामूळे किती सुधारणा केली हे सांगता येत नाही, त्यात रावणाचा लूक ह्या ट्रेलर मध्ये दाखवला नाही, जे कमजोर सीनमुळे टिका झाली तेच सीन दुरुस्त करुन दाखवले असते तर चित्रपटाची जास्त हाइप झाली असती. पण किती सुधारणा केली हे चित्रपटगृहात गेल्यावरच समजेल. 16 जूनला चित्रपट प्रदर...

रितिक रोशन स्टारर "विक्रम वेधा" OTT वर प्रदर्शित, पाहू शकता फ़्री कोणतेही subscription न घेता. Vikramvedha OTT release

Image
                 साउथ मूवी विक्रम वेधा चा रिमेक असलेली रितिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर विक्रम वेधा लवकरच 12 मे ला OTT वर प्रदर्शित होत आहे आणि ते ही एकदम फी मध्ये पाहू शकता.       अलिकडेच जिओसिनेमा ने IPL चे राइट विकत घेतले व सर्वांसाठी IPL बघणे फ़्री केले. आणि लगेच त्यांनी इतर फिल्म आणि वेबसिरिज चे ही हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळेच जियोसिनेमावर आता प्रसिद्ध सिनेमे आणि वेबसिरिज मोफत पाहायला मिळतील. विक्रम वेधा ही जिओसिनेमा वरच प्रदर्शित होतोय तेही एकदम फ़्री, 12 मे 2023 पासुन आपण जिओसिनेमावर विक्रम वेधा फ़्री मध्ये पाहू शकता..

हॉरर मूवी आवडतात ! तर ह्या 5 मूवी नक्की बघा. टॉप 5 हॉरर मूवी इन वर्ल्ड top 5 horror movie

Image
Hollywood मध्ये आतापर्यंत खुप हॉरर मूवी बनल्यात त्यापैकी काही खुपच भयानक अश्या मूवी खाली दिल्या आहेत.  1 Exorcist     दिग्दर्शक William Friedkin यांनी बनविलेला Exorcist हा चित्रपट आजपर्यंत बनलेल्या भयावह चित्रपटात प्रथम क्रमांक पटकावतो. हा सिनेमा इतका भयावह होता की काही ठिकाणी त्याला ban करण्यात आलं होत. चित्रपट सुरु असताना काहीना उलट्या तर काहीना हार्ट atack देखील आला होता.       सिनेमाची कथा ही एका 12 वर्षीय रेगन नावाच्या मुलीची आहे. रेगन तिच्या आईसोबत राहत असते. एक दिवस तिच्या आईला समजते की आपल्या मुलीला भूताने पछाडलं आहे. त्या भूताने आईच्या मैत्रिणीचा खून केलेला असतो, तसेच तो रेगन च्या आईवर ही प्राणघातक हल्ला करतो त्यावेळीस तिची आई तिच्या मुलीला वाचवण्याची चर्चमध्ये जाते फादरकडे विनंती करते. फादर तिचा जीव कसा वाचवतात पुढे काय होतो हे तुम्हाला चित्रपट पाहूनच कळेल.  2 the conjuring         हॉरर चित्रपटाचा विषय निघाल्यावर the conjuring ला विसरुं कसं चाललं. 19 जुलै 2013 ला प्रदर्शित झाले...

हे आहेत नविन guardians of the galaxy, GOTG V3

Image
GOTG चा तिसरा भाग 5 मे ला प्रदर्शित झाला, यामध्ये आपल्याला रॉकेट या पात्राची origin story दाखवण्यात आली आहे त्याचबरोबर जुने guardians retire झालेले दाखवले आहेत. त्याचबरोबर नविन guardian ची टिम ची ओळख करुन दिली आहे तर जाणुन घेऊन नविन guardians कोण आहेत 1 रॉकेट रकून: रॉकेट हा जुना guardians चा मेंबर आहे पण सध्या तो guardians चा कप्तान झाला आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली guardians ची नविन टिम गैलेक्सी ची रक्षा करणार आहेत. 2 ग्रूट: ग्रूट आता मोठा जवान bodyबिल्डर झाला आहे. तो ही guardians च्जा भाग असेल. 3 ऐडम वॉरलॉक: खुप शक्तीशाली असा हा guardian रॉकेट सोबत गैलेक्सी ची रक्षा करण्यास तयार आहे. 4 क्रग्लीन: योंडू चा शिष्य आता गैलेक्सी चा guardian बनला आहे. 5 कोस्मो : कोस्मो नावाचा कुत्रा ज्याच्याकडे सुपर पॉवर आहेत तो सुद्धा guardian बनला आहे 6 phyla : प्यायला एक सुपर पॉवर असलेली लहान मुलगी आता guardian of the galaxy बनली आहे.