Posts

Showing posts from May, 2023

Did you notice doremon/chota bhim in Fast X ? डोरेमॉन आणि छोटा भीम Fast X मध्ये?

Image
शुभनम गिल Spiderman च्या भूमिकेत होय ही खरी बातमी आहे. नुकताच प्रदर्शीत झालेल्या Fast X या चित्रपटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका छोटा भीम हादेखिल आहे. त्याच अस आहे की छोटा भीम आणि डोरेमॉन यांना आवाज देणारी सोनल कौशल यांनी या चित्रपटात आपला आवाज दिला आहे. कोणाला दिला हे आपण जानं घेऊ.    https://releasedfinish.com/gr2f8qfqz?key=d493c375350b74a4ff76559c43047411 आपल्या डॉमनीक टोरंटो चा छोटा मूलगा ब्रायन ज्युनिअर याला सोनल कौशल यांनी आपला आवाज दिला आहे. सोनल कौशल या जास्त करुन the motor mouth म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी खुप अनिमटेड पात्रांना आवाज दिले आहेत, त्यापैकी छोटा भीम आणि डोरेमॉन हे त्याचे पात्र प्रसिद्ध आहेत.

Chatrapati movie review..अजुन एक साउथ चित्रपटाचा Bollywood remake, #chatrapati movie review 2023, छत्रपती मूवी रिव्यू... hit or flop?

Image
       Hollywood सिनेसृष्टी धोक्यात Adipurush trailer 24 तासात 42 मिलियन view, आदिपुरुष ट्रेलर चा विक्रम, आदिपुरुषचा comeback? टीझरवर भरपुर टिका, तर ट्रेलरवर एवढं प्रेम? खरचं मूवीच्या VFX मध्ये सुधारणा? adipursh trailer एस. एस. राजमौली दिग्दर्शकाच नाव ऐकताच बाहुबली, RRR, मगधीरा, मक्खी सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आठवतात. त्यांच्याच एका चित्रपटाचा हिंदी रिमेक येतो. चित्रपटाचा रिमेक व्ही. व्ही. विनायक दिग्दर्शित करणार आहेत व चित्रपटात बेल्लमकोंडा श्रीनिवास मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तसेच नुसरत बरुचा, शरद केळकर, भाग्यश्री हे कलाकर महत्वपुर्ण भूमिकेत दिसतील. राजामौली सरांनी प्रभासला घेऊन केलेला छत्रपती ही सिनेमा सगळ्यानाच आठवत असेलच. त्यातला aggressive प्रभास सगळ्यांनाच आवडला होता. कथा ही अशी होती की एक सर्वसाधारण असलेला तरुण त्याच्या जीवनात झालेल्या घडामोडीमुळे सत्य व न्यायासाठी शस्त्र उचलतो. तो अन्यायविरुध्द बंड करुन लोकांना न्याय मिळवून देत असतो. मदत करत असतो. तसेच त्याची एक प्रेम कहाणी पण आहे, आणि तो आपल्या आई आणि भावाला शोधत आहे. अशी कथा असलेला छत्रपतीचा र...

Adipurush trailer 24 तासात 42 मिलियन view, आदिपुरुष ट्रेलर चा विक्रम, आदिपुरुषचा comeback? टीझरवर भरपुर टिका, तर ट्रेलरवर एवढं प्रेम? खरचं मूवीच्या VFX मध्ये सुधारणा? adipursh trailer

Image
2 अक्टूबर 2022 अयोध्या येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित करुन आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. 2 मिनिटच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाचा VFX कोणालाच पसंद पडला नाही, कार्यक्रमानंतर अभिनेता प्रभासची देखील नाराजी दिसून येत होती. सर्व माध्यमातून रावणाच्या लूकपासुन त्याच्या विचित्र दिसत असलेल्या पुष्पक विमानाची देखील सर्वानी खिल्ली उडवली. एवढं मोठं बजेट पण ट्रेलर एखाद्या अनिमेटेड मूवीसारखा वाटू लागला. मूवी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार होती ती पुढे ढकलली गेली.       त्यानंतर तब्बल 7 महिन्यानंतर मूवीचा ट्रेलर प्रदर्शित केला आणि अचानक चक्क 24 तासात 52 मिलियन व्यू मिळाले. ट्रेलर तसा बराच आहे पण त्यामध्ये जुन्या टीझरमधील फारच कमी सीन दाखवलेत ज्यांच्यामध्ये सुधारणा केली आहे. आणि बाकी सीन हे नविन आहेत. त्यामूळे किती सुधारणा केली हे सांगता येत नाही, त्यात रावणाचा लूक ह्या ट्रेलर मध्ये दाखवला नाही, जे कमजोर सीनमुळे टिका झाली तेच सीन दुरुस्त करुन दाखवले असते तर चित्रपटाची जास्त हाइप झाली असती. पण किती सुधारणा केली हे चित्रपटगृहात गेल्यावरच समजेल. 16 जूनला चित्रपट प्रदर...

रितिक रोशन स्टारर "विक्रम वेधा" OTT वर प्रदर्शित, पाहू शकता फ़्री कोणतेही subscription न घेता. Vikramvedha OTT release

Image
                 साउथ मूवी विक्रम वेधा चा रिमेक असलेली रितिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर विक्रम वेधा लवकरच 12 मे ला OTT वर प्रदर्शित होत आहे आणि ते ही एकदम फी मध्ये पाहू शकता.       अलिकडेच जिओसिनेमा ने IPL चे राइट विकत घेतले व सर्वांसाठी IPL बघणे फ़्री केले. आणि लगेच त्यांनी इतर फिल्म आणि वेबसिरिज चे ही हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळेच जियोसिनेमावर आता प्रसिद्ध सिनेमे आणि वेबसिरिज मोफत पाहायला मिळतील. विक्रम वेधा ही जिओसिनेमा वरच प्रदर्शित होतोय तेही एकदम फ़्री, 12 मे 2023 पासुन आपण जिओसिनेमावर विक्रम वेधा फ़्री मध्ये पाहू शकता..

हॉरर मूवी आवडतात ! तर ह्या 5 मूवी नक्की बघा. टॉप 5 हॉरर मूवी इन वर्ल्ड top 5 horror movie

Image
Hollywood मध्ये आतापर्यंत खुप हॉरर मूवी बनल्यात त्यापैकी काही खुपच भयानक अश्या मूवी खाली दिल्या आहेत.  1 Exorcist     दिग्दर्शक William Friedkin यांनी बनविलेला Exorcist हा चित्रपट आजपर्यंत बनलेल्या भयावह चित्रपटात प्रथम क्रमांक पटकावतो. हा सिनेमा इतका भयावह होता की काही ठिकाणी त्याला ban करण्यात आलं होत. चित्रपट सुरु असताना काहीना उलट्या तर काहीना हार्ट atack देखील आला होता.       सिनेमाची कथा ही एका 12 वर्षीय रेगन नावाच्या मुलीची आहे. रेगन तिच्या आईसोबत राहत असते. एक दिवस तिच्या आईला समजते की आपल्या मुलीला भूताने पछाडलं आहे. त्या भूताने आईच्या मैत्रिणीचा खून केलेला असतो, तसेच तो रेगन च्या आईवर ही प्राणघातक हल्ला करतो त्यावेळीस तिची आई तिच्या मुलीला वाचवण्याची चर्चमध्ये जाते फादरकडे विनंती करते. फादर तिचा जीव कसा वाचवतात पुढे काय होतो हे तुम्हाला चित्रपट पाहूनच कळेल.  2 the conjuring         हॉरर चित्रपटाचा विषय निघाल्यावर the conjuring ला विसरुं कसं चाललं. 19 जुलै 2013 ला प्रदर्शित झाले...

हे आहेत नविन guardians of the galaxy, GOTG V3

Image
GOTG चा तिसरा भाग 5 मे ला प्रदर्शित झाला, यामध्ये आपल्याला रॉकेट या पात्राची origin story दाखवण्यात आली आहे त्याचबरोबर जुने guardians retire झालेले दाखवले आहेत. त्याचबरोबर नविन guardian ची टिम ची ओळख करुन दिली आहे तर जाणुन घेऊन नविन guardians कोण आहेत 1 रॉकेट रकून: रॉकेट हा जुना guardians चा मेंबर आहे पण सध्या तो guardians चा कप्तान झाला आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली guardians ची नविन टिम गैलेक्सी ची रक्षा करणार आहेत. 2 ग्रूट: ग्रूट आता मोठा जवान bodyबिल्डर झाला आहे. तो ही guardians च्जा भाग असेल. 3 ऐडम वॉरलॉक: खुप शक्तीशाली असा हा guardian रॉकेट सोबत गैलेक्सी ची रक्षा करण्यास तयार आहे. 4 क्रग्लीन: योंडू चा शिष्य आता गैलेक्सी चा guardian बनला आहे. 5 कोस्मो : कोस्मो नावाचा कुत्रा ज्याच्याकडे सुपर पॉवर आहेत तो सुद्धा guardian बनला आहे 6 phyla : प्यायला एक सुपर पॉवर असलेली लहान मुलगी आता guardian of the galaxy बनली आहे.

Hollywood च भवितव्य धोक्यात ?#hollywood writer strike, अनेक TV शो आणि सिनेमाच्ं चित्रीकरण बंद पडलं आहे. काय नेमकं कारण? सविस्तर माहिती

Image
 मे चा सुरुवातीच आठवडा Hollywood साठी अडचणी घेऊन आलाय, अनेक मोठे टीवी शो आणि मोठे सिनेमांचे चित्रीकरण थांबवण्यात आलेले आहे. नेमकं काय कारण आहे हे आपण सविस्तर पाहूयात.       अमेरिकेमध्ये New york येथे स्थित Writer Wuild of America(East) आणि Las Angeles येथे असलेल्या Writer Guild of America (West) या दोन संस्था Hollywood मधील लेखकांच्या हक्कासाठी कार्यरत आहेत, hollywood मधील लेखकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या दोन्ही संस्था प्रयत्न करत असतात. सध्या लेखकांच्या हक्कासाठी या संस्था पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत सर्व लेखकांसह संप पुकारला आहे. यामध्ये 11500 पेक्षा अधिक सिनेमा व टीवी शो चे लेखक सहभागी झाले आहेत. यामध्ये काम जास्त आहे पण कामाच्या मानाने मोबदला खुप कमी भेटतो, त्यासाठी स्थिर व योग्य अशी वेतन रचना असावी तसेच त्यांच्या कामाला योग्य तो न्याय मिळवा ह्या  त्याच्या प्रमुख मागण्या आहेत.      हॉलिवूड मधील टीवी शो आणि सिनेमा प्रोडक्शन कंपन्यांची प्रतिनिधीत्व करणारी Alliance of motion pictures and television producers  संस्थेचे म्हणणे असे आ...

किक्रेटर शुभनम गिल साकारतोय इंडियन Spiderman. शुभनम बनला प्रवित्र प्रभाकर भारतीय spiderman , #shubhanam gill as a spiderman

Image
छत्रपती मूवी! Hit or flop 2 जूनला प्रर्दशित होणारा spiderman across the spiderverse या animated  मूवी मध्ये आपला भारतीय क्रिकेटपटू शुभनम गिल एका महत्वपुर्ण भूमिकेमधून आपल्या भेटीस येणार आहे. या मूवीमध्ये शुभनम गिल spiderman म्हणून आपल्या भेटीस येणार आहे.     Spiderman across the spiderverse या मूवीमध्ये spiderman चे वेगवेगळे variant आपल्या भेटीस येणार आहेत, त्यामध्ये एक भारतीय spiderman देखील आपल्याला पाहायला मिळनार आहे, प्रवित्र प्रभाकर असे या पात्राचे नाव असुन तो एक spiderman चा भारतीय अवतार आहे, या पात्राला शुभनम आपला आवाज देणार आहे. या मूवीमध्ये भारतीय spiderman ची महत्वाची भुमिका असणार आहे, शुभनम च्या आवाजात आपला भारतीय spiderman बघायला नक्किच मज्जा येईल. शुभनम एक चांगला फलंदाज आहे, तो आपल्या फलंदाजीने आपले मनोरंजन करतच असतो आणि आता तो आपला आवाज सगळ्याच्या आवडत्या spiderman ला आपला आवाज देऊन आपले मनोरंजन करण्यास येत आहे

जेम्स गन की आखरी मूवी गार्डीयान ऑफ़ द गैलेक्सी ? guardian of the galaxy volume 3 review

Image
जेम्स गन निर्देशीत गार्डीयन ऑफ़ द गैलेक्सी वॉल्यूम 3 (guardian of the guluxy volume 3) guardian की आखरी फिल्म हैं जिसे जेम्स गन डायरेक्ट करने वाले हैं. इस मूवी मे chris pratt, zoe seldona और dave bautista अपने पुराने character मे वापस आये हैं. GOTG VOL-3 की कहाणी ENDGAME के बाद सभी  guardian अपना घर Knowhere planet पर बना लेते है, फिर वहा adam warlock अपना बदला लेने आ जाता हैं. GOTG VOL-3 एक action, comedy और emotions से भरी हुई मूवी हैं,  जब सभी guardian knowhere पे खुशी से अपनी जिंदगी जी रहे होते है. तब adam warlock अपना बदला लेने वहा आ जाता है, इस फाइट के दौरान रॉकेट पुरी तरह घायल हो जाता हैं, उसे बचाने के लिये सभी guardian रॉकेट को बनाने वाले की खोज मे निकल पडते हैं,  तब सब को रॉकेट रकुन का past दिखता है , कैसे रॉकेट को high evolutionary नाम के एक बन्दे ने बनाया, कैसे रॉकेट को रकुन से एक genius being बनाया, रॉकेट को कैसे torture किया, अब high evolutionary rocket को मारकर उसका brain निकालना चाहता हैं, तो क्या बाकी guardian रॉकेट को ब...